मुखपृष्ठ Top News निधन वार्ता दत्तु बाजीराव सोनटक्के (जैन)

निधन वार्ता दत्तु बाजीराव सोनटक्के (जैन)

by sitemanager

मुक्ताईनगर – तालुक्यातील मेळसांगवे येथील रहिवासी दत्तु बाजीराव सोनटक्के (जैन) (वय ६७) यांचे आज १५ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, १ मुलगा, ३ मुली, जावाई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ते सतीष सोनटक्के (टेलर) यांचे वडील जवान भारतचे संपादक धन्यकुमार जैन यांचे मेव्हुणे होत.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या