मुखपृष्ठ फोटो निधन वार्ता सौ.गंगाबाई नथ्थू कहाणे आज अंत्ययात्रा

निधन वार्ता सौ.गंगाबाई नथ्थू कहाणे आज अंत्ययात्रा

by sitemanager

जळगाव – पिंप्राळा उपनगरातील गुरुदत्त काॕलनीमधील रहिवासी सौ.गंगाबाई नथ्थू कहाणे (९० वर्षे) यांचे आज १५ जानेवारी रात्री १.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज (१५ जानेवारी) सकाळी ११ वाजता राहते घरापासून पिंप्राळा स्मशान भूमीकडे निघणार आहे. त्यांचे पश्चात पती, ४ मुले, २ मुली, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या डाॕ. छबुराव कहाणे व तिरुपती बालाजी नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कहाणे यांच्या मातोश्री होत.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या