मुखपृष्ठ Top News स्वर लता

ताल सुरांची तुच,

होतीस महाराणी.!

तु अशीच गायलीस,

झाली अजरामर ती गाणी.!

 

तु होतीस स्वर,

होतीस तु गानकोकीळा

तुच लावला होतास,

आवाजाच्या दुनियेला लळा.!

 

आता तर पडेल ओसाड,

तो गीतगंगेचा स्वरमळा.!

पण बसून स्वर्गातील फांदीवर,

गात राहीन गानकोकीळा.!!

 

दिदी…

विनम्र अभिनंदन.!! 🌹

 

– धन्यकुमार जैन

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या