मुखपृष्ठ Top News योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोदभाऊ सोनवणे यांचा सत्कार

योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोदभाऊ सोनवणे यांचा सत्कार

by sitemanager

रावेर – तालुक्यातील कुंभारखेडा येथे सुरु असलेल्या श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याला (खामखेडा) मुक्ताईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध अशा योगराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोदभाऊ सोनवणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा बाळु बोदडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत महाजन, दीपक महाजन यांचेसह पंचक्रोशीतील ग्रामस्त उपस्थित होते. विनोदभाऊ सोनवणे यांनी अल्पावधीत संपूर्ण खान्देशात आपल्या सामाजिक कार्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

0 टिप्पणी
1

related posts

एक टिप्पणी द्या